माझी लाडकी बहिण योजना: महत्वाचे अपडेट आणि अटी – अर्ज करण्याची घाई करा!Majhi Ladki Bahin Yojana Update
Majhi Ladki Bahin Yojana Update: नमस्कार मित्रांनो, राज्य सरकारने यंदाच्या अधिवेशनात जाहीर केलेली सर्वात महत्त्वाची योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेबद्दल एक महत्त्वाचे अपडेट आले आहे. या योजनेच्या अटींमध्ये तसेच कागदपत्रांमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. अनेक महिलांच्या तसेच विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या मागणीनंतर योजनेत बदल करण्याचा अधिकृत निर्णय घेण्यात आला आहे. याबद्दलची … Read more